यशायाह 66:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अशी गोष्ट कोणी ऐकली काय? कोणी अशी गोष्ट पाहिली आहे काय? एकाच दिवसात राष्ट्र जन्म घेते काय? एक राष्ट्र एका क्षणात स्थापन होईल का? कारण सियोन प्रसूतिवेदना पावली तेव्हाच ती आपली मुले प्रसवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय? परंतु सीयोनेने वेणा दिल्या, ती आपली मुले प्रसवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 असे झालेले कोणी कधी ऐकले आहे का? असे कोणी कधी पाहिले आहे का? एका दिवसात एखादे राष्ट्र जन्मास येते किंवा एका क्षणात एखादे राष्ट्र उत्पन्न होते? तरी देखील सीयोनाच्या प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच ती तिच्या संततीस जन्म देते. Viz kapitola |