यशायाह 66:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसर्या नवचंद्राच्या दिवसापर्यंत आणि एका शब्बाथ दिवसापासून दुसर्या शब्बाथ दिवसापर्यंत सर्व मानवजात माझ्यापुढे उपासना करण्यास येतील,” असे याहवेह म्हणतात. Viz kapitola |