यशायाह 66:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण पाहा! परमेश्वर अग्नीसहीत येईल, आणि अग्नीद्वारे आपला क्रोध प्रकट करावा, आणि धमकीसोबत ज्वाला निघाव्यात म्हणून त्याचे रथ वावटळीसारखे होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पाहा, याहवेह आपल्या क्रोधाग्नीसह येत आहेत, आणि त्यांचे रथ वावटळीसारखे आहेत; त्यांचा क्रोध ते प्रकोपासह आणतील, आणि त्यांचे फटकारणे अग्निज्वालांसह असेल. Viz kapitola |