Online Bible

- Reklamy -




यशायाह 66:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “यरुशलेमवर प्रीती करणार्‍यांनो, तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; तिच्यासाठी शोक करणार्‍या सर्व लोकांनो, तिच्याबरोबर मोठा उल्हास करा.

Viz kapitola kopírovat




यशायाह 66:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy