Online Bible

- Reklamy -




यशायाह 65:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 “ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 65:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy