यशायाह 65:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. या सर्व गोष्टी, ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझा धावा करणार्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल. Viz kapitola |