यशायाह 63:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ज्यांच्यावर तू कधी राज्य केले नाहीस, ज्यांना तुझे नाम दिले नाही, त्यांच्यासारखे आम्ही झालो आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहात; पण तुम्ही त्यांच्यावर राज्य केले नाही, ते तुमच्या नावाने संबोधले जात नाहीत. Viz kapitola |