यशायाह 63:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस? तुझ्या सेवकाकरिता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे परमेश्वरा, आम्हांला तुझ्या ह्या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश ह्याच्याकरिता परत ये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे याहवेह, तुम्ही आम्हाला तुमच्या मार्गावरून भटकून का जाऊ दिले? आणि आम्ही तुमचा सन्मान करणार नाही, अशी आमची अंतःकरणे कठीण का केली? जे वंशज तुमचे वारस आहेत, त्या तुमच्या सेवकांप्रीत्यर्थ परत या. Viz kapitola |