यशायाह 63:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला. ह्याप्रमाणे तू लोकांस मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतापी होवो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 खोर्यात उतरणार्या गुरांप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना विश्रांती दिली. ह्या प्रकारे आपले नाम प्रतापी व्हावे म्हणून तू आपल्या लोकांना नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जशी गुरे सपाटीवर जातात, तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले. Viz kapitola |