यशायाह 62:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील, आणि द्राक्षे गोळा करणारा त्याचा द्राक्षरस माझ्या पवित्र भूमीवर पितील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर ज्यांनी ते धान्य कोठारात साठवले तेच ते खातील व परमेश्वराचे स्तवन करतील; ज्यांनी तो द्राक्षारस साठवला तेच माझ्या पवित्र मंदिराच्या अंगणात तो पितील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु जे पीक काढतील, तेच ते खाईल आणि याहवेहची स्तुती करतील, आणि जे द्राक्ष गोळा करतील, तेच पवित्रस्थानाच्या आवारात द्राक्षारस पितील.” Viz kapitola |