यशायाह 61:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील; उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतील फार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील; ते पुरातन पडीक नगरांचा, जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील. Viz kapitola |