यशायाह 60:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील, आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील. Viz kapitola |