Online Bible

- Reklamy -




यशायाह 60:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, त्यांचे राजे तुझ्याकडे मिरवत आणावेत म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या रात्री वा दिवसा, बंद केल्या जाणार नाहीत, जेणेकरून अनेक देशातून लोक तुझ्याकडे संपत्ती आणू शकतील— त्यांचे राजे विजयोत्सवाने मिरवणूक चालवितील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 60:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy