यशायाह 60:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे. Viz kapitola |