यशायाह 6:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?” मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!” Viz kapitola |