यशायाह 59:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यास्तव न्याय आम्हापासून दूर आहे, आणि चांगुलपणा आमच्यापर्यंत पोहचत नाही. आम्ही प्रकाशासाठी थांबतो, पण पाहा अंधार; आम्ही तेज शोधतो, पण आम्ही काळोखात चालतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याकारणास्तव न्याय आमच्यापासून लांब असतो, आणि धार्मिकतेचा आम्हाला बोध मिळत नाही. आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो, पण सर्वत्र अंधकारच असतो; तेजस्वीपणाची अपेक्षा करतो, पण गडद सावलीत चालतो. Viz kapitola |