Online Bible

- Reklamy -




यशायाह 59:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ते नागाची अंडी उबवतात, कातिणीचे जाळे विणतात; त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एखादे चिरडले तर त्यातून फुरसे निघते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात आणि मकडीचे जाळे विणतात. जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो.

Viz kapitola kopírovat




यशायाह 59:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy