यशायाह 59:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही, वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत. Viz kapitola |