यशायाह 57:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.” आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दूरच्या पल्ल्यामुळे तू थकलीस, तरी “आपण आता हात टेकले” असे तू म्हणाली नाहीस; तुला नवा दम आला म्हणून तुला ग्लानी आली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले, पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’ स्वतःला नव्या बलाने संचारित केले, म्हणून तू मूर्छित झाली नाही. Viz kapitola |