यशायाह 55:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत, माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत.” असे याहवेह म्हणतात. Viz kapitola |