यशायाह 54:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी तुला थोड्या वेळासाठी सोडले, परंतु मोठ्या करुणेने मी तुला एकत्र करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता, पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन. Viz kapitola |