यशायाह 54:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण तुला त्यागलेली आणि आत्म्यात दुःखीत पत्नीप्रमाणे परमेश्वर तुला परत बोलावित आहे, तरुण विवाहीत स्त्रीप्रमाणे आणि नाकारलेली, असे तुझा देव म्हणत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेह तुला माघारी बोलावतील जणू काही तू त्याग केलेली व दुःखी आत्म्याची पत्नी होतीस— केवळ टाकून देण्याकरिता जी तारुण्यात विवाहित झाली होती,” असे तुझे परमेश्वर म्हणतात. Viz kapitola |