यशायाह 54:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो आणि आपल्या कामासाठी हत्यार घडवितो आणि विनाशासाठी मी विनाशक उत्पन्न करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पाहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडतो, त्याला मी उत्पन्न केले आहे; विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या व कामास येणारी शस्त्रास्त्रे घडविणाऱ्या लोहाराला मीच उत्पन्न केले आहे. व आपत्ती करणाऱ्या विनाशकाची उत्पत्तीही मीच केली आहे; Viz kapitola |