यशायाह 54:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पाहा, जर कोणीएक अशांतता निर्माण करीत असेल, तर ती माझ्यापसून नाही; कोणीएक तुझ्याबरोबर अशांतता निर्माण करतो तो अपयशात पडेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पाहा, तुझ्यावर गर्दी झाली ती माझ्याकडून झाली नाही; तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझ्यामुळे पडेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जर कोणी तुमच्यावर हल्ला केला, तर ती माझी करणी नसेल; जे कोणी तुमच्यावर हल्ला करतील, ते तुम्हाला शरण जातील. Viz kapitola |