यशायाह 54:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील, व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल. Viz kapitola |