यशायाह 54:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुझा कळस माणकांचा आणि तुझ्या वेशी मी चकाकणारी रत्ने करीन, आणि बाहेरील भींत सुंदर खड्यांची करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुझ्या भिंतीवरील कळस माणकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अगे यरुशलेमे, मी तुझे बुरूज गोमेद रत्नांनी बांधीन आणि तुझ्या वेशी चकाकणार्या रत्नांच्या व तुझ्या सर्व भिंती मौल्यवान रत्नांच्या करेन. Viz kapitola |