Online Bible

- Reklamy -




यशायाह 53:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?

Viz kapitola kopírovat




यशायाह 53:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy