यशायाह 52:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यास्तव माझे लोक माझे नाव जाणतील, यामुळे त्या दिवशी ते जाणतील त्यांच्याशी बोलणारा मीच आहे, होय तो मीच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझे लोक माझे नाव जाणतील; म्हणून त्या दिवशी त्यांना समजेल कि ते भविष्यकथन करणारा तो मीच आहे. होय, तो मीच आहे.” Viz kapitola |