यशायाह 51:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी न्यायीपण जवळ आले आहे, माझे तारण बाहेर निघाले आहे, आणि माझे बाहू राष्ट्रांचा न्यायनिवाडा करतील. द्वीपे माझी वाट पाहतील, आणि माझ्या बाहूंवर भरवसा ठेवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 माझी नीतिमत्ता वेगाने जवळ येत आहे, माझे तारण येण्याच्या मार्गावर आहे. माझी भुजा राष्ट्रांना न्याय प्रदान करेल. द्वीप माझा शोध घेतील आणि माझ्या भुजेची आशेने वाट पाहतील. Viz kapitola |