Online Bible

- Reklamy -




यशायाह 51:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 “कारण मी, परमेश्वर तुमचा देव आहे, जो समुद्र घुसळतो अशासाठी की त्यांच्या लाटांनी गर्जना करण्यात.” सेनाधीश परमेश्वर हेच त्याचे नाव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी समुद्र खवळवतो तेव्हा त्याच्या लाटा गर्जना करतात; सेनाधीश परमेश्वर हे माझे नाम आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो लाटांनी गर्जना करावी म्हणून समुद्र ढवळतो— सर्वसमर्थ याहवेह हे त्याचे नाव आहे.

Viz kapitola kopírovat




यशायाह 51:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy