यशायाह 5:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ज्यांचे शौर्य द्राक्षारस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य मिसळण्यात Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत, Viz kapitola |