यशायाह 5:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे, आणि गर्वीष्ठांचे डोळे खालावले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हलके लोक दबले आहेत, बडे लोक नीचावस्था पावले आहेत, गर्विष्ठांची मान खाली झाली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल. Viz kapitola |