यशायाह 49:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो मला म्हणाला, “तू माझा सेवक इस्राएल आहेस, ज्याच्या ठायी मी माझा महिमा प्रकट करीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो मला म्हणाला, “तू माझा सेवक आहेस; मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस; इस्राएला, तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन.” Viz kapitola |