यशायाह 49:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 वीर योद्धा पासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जूलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 वीरांकडून लूट हिसकावून घेता येईल काय? पकडून नेलेल्या नीतिमान जनांची सुटका होईल काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 योद्ध्याच्या हातून लूट घेता येईल काय? किंवा अत्याचारीकडून नीतिमान बंदिवानांना सोडविता येईल काय? Viz kapitola |