यशायाह 49:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले आहे, त्याने मला त्याच्या हाताच्या सावलीत लपवले आहे. त्याने मला उजळता बाण केले आहे आणि आपल्या भात्यात मला लपवून ठेवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले; त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले; त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत, त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे; त्यांनी मला बाणाप्रमाणे तीक्ष्ण केले आहे त्यांनी मला त्यांच्या भात्यात झाकून ठेवले आहे. Viz kapitola |