यशायाह 49:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून ते माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. काही सीनी येत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्चिमेकडून येत आहेत; हे सीनी लोकांच्या देशातून येत आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील— काही उत्तरेकडून, काही पश्चिमेकडून, तर काही सीनीम प्रांतातून येतील.” Viz kapitola |