यशायाह 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पन्नासांचा कप्तान, प्रतिष्ठित नागरिक, मंत्री, कूशल कारागीर व निपुण जादूगार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पन्नासांचा नायक, प्रतिष्ठित पुरुष, मंत्री, शिल्पप्रवीण व मंत्रनिपुण ह्यांना काढून घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी, सल्लागार, कुशल कारागीर आणि धूर्त मांत्रिक या सर्वांसहित अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा ते काढून घेणार आहेत. Viz kapitola |