यशायाह 26:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ज्यांचे मन स्थिर आहे, त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल, कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात. Viz kapitola |