यशायाह 26:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याचप्रमाणे आम्ही गरोदर होतो, आम्ही प्रसूतीवेदनेमध्ये होतो, पण आम्ही फक्त वाऱ्याला जन्म दिला. पृथ्वीत आम्ही काही तारण केले नाही, आणि जगातील राहणारे पडले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आम्ही गरोदर होतो, आम्ही वेणा दिल्या, पण आम्ही जसे काय वारा प्रसवलो; आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही; देशात वस्ती करण्यास कोणी जन्म पावले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो, परंतु आम्ही वार्याला जन्म दिला. आम्ही देशात तारण आणलेले नाही, आणि जगातील लोक जीवनाकडे आले नाहीत. Viz kapitola |