यशायाह 26:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जेव्हा एखादी स्त्री प्रसूतीची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 प्रसूतिकाळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते व वेदनांनी ओरडते तसे, हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो. Viz kapitola |