यशायाह 26:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वरा, तुझा हात उंचावलेला आहे, पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुझ्या लोकांबद्दल असलेला तुझा आवेश ते पाहतील आणि फजित होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेह, तुमचा हात उगारलेला आहे, परंतु ते पाहात नाहीत. तुमच्या लोकांबद्दलचा तुमचा आवेश त्यांना पाहू द्या व लज्जित होऊ द्या; तुमच्या शत्रूंना भस्म करण्यासाठी अग्नी राखून ठेवा. Viz kapitola |