यशायाह 25:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यावेळी पापाचे मेघपटल व मृत्यूछायेचे सावट तो या डोंगरावरून लोकांपासून दूर करील व त्यांना मोकळे करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो ह्या डोंगरावरून उडवून देत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जे आच्छादन सर्व लोकांना आच्छादून टाकते, चादर जी सर्व राष्ट्रांना झाकते, या पर्वतावर याहवेह तिचा नाश करतील; Viz kapitola |