Online Bible

- Reklamy -




यशायाह 25:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मवाबाची उंच तटबंदी व सुरक्षीत ठिकाणे नष्ट करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील आणि त्या खाली येतील; ते त्यांना खाली जमिनीवर आणून, पूर्ण धुळीत मिळवतील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 25:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy