Online Bible

- Reklamy -




यशायाह 24:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!

Viz kapitola kopírovat




यशायाह 24:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy