यशायाह 24:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे पृथ्वीवरील रहिवाशा, दरारा, खाडा व पाश हे तुझ्यापुढे आहेत! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पृथ्वीवरील सर्व लोकांनो, तुमच्या वाट्याला दहशत, खड्डा व सापळा येणार आहे! Viz kapitola |