यशायाह 23:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्या दिवसात असे घडेल की सर्व जगाला सोराची विस्मृती सतर वर्षेपर्यंत पडेल, सोर प्रदेशाची कोणालाच आठवण राहणार नाही तो पर्यंत एका राजाची कारकिर्द संपेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या दिवशी असे होईल की एकाच राजाच्या कारकिर्दीच्या इतकी म्हणजे सत्तर वर्षे सोराची विस्मृती पडेल; सत्तर वर्षे संपल्यावर वेश्येच्या ह्या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सोराचे होईल : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यावेळी एका राजाच्या आयुष्याचा कालावधी, म्हणजे सत्तर वर्षे, सोर विसरला जाईल. परंतु या सत्तर वर्षांच्या शेवटी, वेश्येच्या गाण्याप्रमाणे सोरचे होईल: Viz kapitola |