Online Bible

- Reklamy -




यशायाह 23:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा. तुमचा दुर्ग उद्ध्वस्त केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा; तुमचा किल्ला नष्ट झाला आहे!

Viz kapitola kopírovat




यशायाह 23:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy