यशायाह 23:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे तार्शीशच्या कन्ये नील नदीप्रमाणे आपली भूमी नांगर. सोर मध्ये तुला व्यापारी ठिकाण नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अगे तार्शीशकन्ये, तू नील नदीप्रमाणे आपली भूमी व्यापून टाक, तुला आता अटकाव करणारा कटिबंध राहिला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तार्शीश मुली, नाईल नदीच्या काठाने तुमच्या जमिनीची मशागत करा, कारण आता तुमच्याकडे बंदर राहणार नाही. Viz kapitola |