यशायाह 21:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा तो रथ, घोडेस्वार, गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील, तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 रथ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार, गाढवांवर बसलेले स्वार व सांडणीस्वार हे त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा त्याने अतिशय उत्कंठेने कान लावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा तो रथांना घोड्यांच्या ताफ्यासहीत, आणि गाढवावर स्वार असलेले किंवा उंटावर स्वार असलेले पाहतो, तेव्हा त्याने सावध राहावे, पूर्णपणे सावध राहावे.” Viz kapitola |