Online Bible

- Reklamy -




यशायाह 21:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते तलवारीपासून पळतात म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात.

Viz kapitola kopírovat




यशायाह 21:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy